Job Opportunity | पुण्यामध्ये नोकरीची संधी! खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड यांच्यामार्फत ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: पुणे शहरामध्ये अनेक संस्था तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध करून देत असतात. अशात खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड, पुणे यांच्या आस्थापणेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीत दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी इच्छुक उमेदवार ऑनलाईन अर्ज करू शकतात. खडकी कॅन्टलमेंट बोर्ड … Read more

Sanjay Raut | “पुण्याच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीची परिक्षा, चांगल्या मार्काने पास होईल”

Sanjay Raut | नाशिक : पुणे शहरीतील कसबा आणि पिंपरी-चिंचवड मतदारसंघाच्या विधानसभा पोटनिवडणुकीची सध्या राज्यात मोठी चर्चा सुरु आहे. याबाबत बोलताना शिवसेनेचे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी नाशिक दौऱ्यावर असताना वक्तव्य केला आहे. “शिवसेना (Shivsena), राष्ट्रवादी काँग्रेस (NCP), काँग्रेस (Congress) आणि आमचे इतर मित्र पक्ष या तिघांची आणि इतरांची मिळून जी महाविकास … Read more

Ajit Pawar | “बेडकाचं फुगलेपण काही खरं नसतं”; अजित पवारांचा राहुल कलाटेंना खोचक टोला

Ajit Pawar | पुणे : पुणे शहरातील कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीकडून जाहीर सभा घेण्यात आली. चिंचवड मतदार संघात महाविकास आघाडीच्या वतीने उमेदवार असलेल्या राष्ट्रवादीचे नाना काटे (Nana Kate) यांच्या प्रचारार्थ मेळावा आयोजित करण्यात आला होता. शिवसेनेचे नेते राहुल कलाटे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज करत महविकास आघाडीविरोधात पाऊल उचललं आहे. शिवसेनेच्या नेत्यांनी त्यांची भेट … Read more

Ajit Pawar | “शिवसैनिकांनो उद्याच्या निवडणुकीत बदला घ्यायाचाय”; जाहीर सभेत अजित पवारांचं वक्तव्य

Ajit Pawar | पुणे : पुणे शहरातील कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीकडून जाहीर सभा घेण्यात आली. त्यावेळी बोलताना राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार ( Ajit Pawar ) यांनी “आपल्याला कसबा आणि चिंचवडची पोटनिवडणूक किती महत्वाची आहे. आणि त्याठिकाणी बदला घेण्याचे कारण काय आहे?” हे सांगितले आहे. “आत्ताची निवडणूक महत्वाची”  चिंचवड मतदार संघात महाविकास आघाडीच्या … Read more

Nana Patole | परमबीर सिंह, अनिल देशमुख प्रकरणावरुन नाना पटोलेंनी घेतला भाजपचा समाचार

Nana Patole | पुणे : चिंचवड पोटनिवडणुकीच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नाना काटे यांच्या प्रचार सभेसाठी आज पुण्यात विरोधीपक्षनेते अजित पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि शिवसेनेचे युवानेते तसेच माजी मंत्री आणि आमदार आदित्य ठाकरे हे उपस्थित होते. यावेळी महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद झाली. माध्यमांशी बोलताना नाना पटोले यांनी भाजपवर चांगलीच आगपाखड केली आहे. “निवडणुकीच्या … Read more

IND vs AUS | पुणेकरांसाठी खुशखबर! ऑस्ट्रेलियाविरुद्धचे कसोटी सामने पुण्यासह ‘या’ ठिकाणी होण्याची शक्यता

IND vs AUS | टीम महाराष्ट्र देशा: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये चार सामन्यांची बॉर्डर गावसकर ट्रॉफी सुरू आहे. या कसोटी मालिकेतील पहिला सामना नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यांमध्ये भारतीय संघाची पकड मजबूत दिसत आहे. अशात या मालिकेतील पुढील वेळापत्रकात बदल केला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मीडिया रिपोर्टनुसार, या मालिकेतील … Read more

Shailesh Tilak | “हीच मुक्ता टिळक यांना खरी श्रद्धांजली ठरली असती”; शैलेश टिळकांनी व्यक्त केली खंत

Shailesh Tilak | पुणे :  पुण्यातल्या कसबापेठ मतदारसंघाच्या भाजपच्या आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilak) यांचं कर्करोगाने काही दिवसांपूर्वी निधन झालं. त्यानंतर आता या मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे. जेव्हा एखाद्या आमदाराचं निधन होतं त्यावेळी खरंतर ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न केले जातात. तसंच शक्यतो जो आमदार गेला आहे त्या आमदाराच्या घरातल्या सदस्याला तिकिट दिलं जातं. … Read more

INC | “आम्ही उद्या उमेदवारी अर्ज भरणार”; काँग्रेस प्रदेशाध्यांकडून स्पष्ट भूमिका

INC | पुणे : राज्याच्या राजकारणात पदवीधर आणि शिक्षक मतदार संघ आणि पोटनिवडणुकांचे वारे वाहू लागेल आहेत. त्यामुळे प्रचंड वेगाने राजकीय घडामोडी घडत आहेत. पुण्यातील कसबा, चिंचवडची पोटनिवडणूक ही बिनविरोध व्हावी यासाठी भाजपने विरोधकांना आवाहन केले आणि खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील पुढाकार घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्य शरद पवार, विरोधी पक्षनेते अजित पवार, काँग्रेस … Read more

Pune By poll Election | पुण्यातील पोटनिवडणुकीसाठी भाजपने जाहीर केली उमेदवारांची नावे

Pune By poll Election | पुणे : पुणे शहरातील कसबा विधानसभा मतदार संघाच्या भाजपच्या आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवडचे भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागांवर पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, असा भाजपचा प्रयत्न आहे. मात्र, महाविकास आघाडीने ही निवडणूक लढण्याच्या तयारी दाखवली आहे. या पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून उमेवारांची नावे जाहीर … Read more

Maharashtra Weather Update | राज्यात थंडीसह पावसाची शक्यता, हवामान विभागाने व्यक्त केला अंदाज

Maharashtra Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: देशासह राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होत आहे. काही ठिकाणी ढगाळ वातावरण आहे, तर काही ठिकाणी थंडीची लाट (Cold Wave) पसरली आहे. राज्यात अनेक ठिकाणी पाऊस (Rain) आणि धुक्यामुळे किमान तापमानात वाढ झाली आहे. त्यामुळे दिवसा उन्हाचा तडाकाही वाढला आहे. आज (2 फेब्रुवारी) राज्यात काही ठिकाणी किमान तापमानात घट … Read more

Supriya Sule | “तुम्हाला झेपत नसेल तर राजीनामा द्या”; वाढत्या गुन्हेगारीवरुन सुप्रिया सुळे गृहमंत्री फडणवीसांवर आक्रमक

Supriya Sule | पुणे : गेल्या काही दिवसांपासून पुण्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढल्याचे समोर आले आहे. शहरात कोयता गँगने चांगलाच धुमाकूळ घातला होता. त्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. सुप्रिया सुळे या दिव्यांग नागरिकांच्या प्रश्नावर आंदोलनासाठी आल्या होत्या. त्यावेळी बोलत असताना सुप्रिया सुळे यांनी फडणवीसांना लक्ष्य … Read more

Sharad Pawar | “त्यांना आताच कसं सुचलं?”; पुण्यातील पोटनिवडणुकीवरुन पवारांचा चंद्रकांत पाटलांना सवाल

Sharad Pawar | कोल्हापूर :  पुणे शरहातील कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीवरून महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. ही पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि भाजपकडून विरोधी पक्षांना आवाहन करण्यात आले आहे. मात्र तरीही अद्याप कोणत्याही प्रकारचे एकमत झालेले नाही. या पोटनिवडणुकीवरून उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) … Read more

Sanjay Raut | “चिंचवडची जागा शिवसेनाच लढवणार”; सेना भवनातील बैठकीत शिवसेनेचा आग्रह

Sanjay Raut | मुंबई : पिंपरी चिंचवड (Pimpari Chinchwad) मतदार संघाची पोटनिवडणूक जाहीर झाल्यापासून या जागांवरुन इच्छुक नेत्यांमध्ये घमासान सुरु आहे. एकिकडे भाजपचे नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या नेतृत्वात भाजपची (BJP) बैठक झाली तर महाविकास आघाडीच्या वेगवेगळ्या ठिकाणी बैठका होत आहेत. शिवसेना भवनात आज ठाकरे गटाची याच विषयावरून महत्त्वाची बैठक पार पडली आहे. या … Read more

Sanjay Raut | पुण्यातील पोटनिवडणूक लढवण्याबाबत संजय राऊत म्हणाले, “आम्ही…”

Sanjay Raut | मुंबई : पुणे शहरातील कसबा आणि चिंचवड विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी उतरणार की नाही? हा प्रश्न अजूनही कायम आहे. निवडणूक लढवायची की नाही? यावर ठाकरे गटाने चर्चा केल्याची माहिती ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी सांगितली आहे. “महाविकास आघाडीच्या नेत्यांशी चर्चा करूनच आम्ही अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. याबाबत उद्याच निर्णय होणार … Read more

Big Breaking | …म्हणून निवडणूक आयोगाने चिंचवड, कसबा पेठ पोटनिवडणुकीच्या तारखा बदलल्या

Big Breaking | पुणे : पिंपरी चिंचवड (Pimpari Chinchwad) आणि कसबा पेठ (Kasba Peth) विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकांची तारीख जाहीर झाली होती. 27 फेब्रवारी रोजी या दोन्ही जागांवर पोटनिवडणूक (By Poll Election) होणार होती. मात्र आता निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकची तारीख बदलली आहे. नवीन तारीख 26 फेब्रवारी करण्यात आल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे. निवडणूक … Read more