Aditya Thackeray | आदित्य ठाकरेंच्या निकटवर्तीय सुरज चव्हाण यांच्या घरी ED ची छापेमारी

Aditya Thackeray | मुंबई: बृहन्मुंबई महानगरपालिकेत झालेल्या कोविड घोटाळा प्रकरणावर ईडी कारवाई करत आहे. या घोटाळ्या  प्रकरणी ईडीनं आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि ठाकरे गटाचे सचिव सुरज चव्हाण (Suraj Chavan) यांच्या घरी धाड टाकली आहे. ईडीनं सूरज चव्हाण यांच्या चेंबूर येथील निवासस्थानी ही छापेमारी केली आहे. Suraj Chavan has been interrogated by 5 officers of … Read more

Devendra Fadnavis | “ज्या लोकांचे घोटाळ्यांत कनेक्शन असेल त्यांना…”; BMC कोविड घोटाळा प्रकरणावरून देवेंद्र फडणवीसांचा इशारा

Devendra Fadnavis | पुणे: उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या जवळचे समजले जाणारे सुरत चव्हाण यांच्या घरी ईडीनं धाडी टाकली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेतील कोविड घोटाळा प्रकरणावरून ईडी ही कारवाई करत आहे. या प्रकरणावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, “बृहन्मुंबई महानगरपालिकेतील कोविड घोटाळ्यानंतर धक्कादायक माहिती … Read more

Sanjay Shirsat | भाजपच्या आमदारांमुळे मंत्रिमंडळ विस्ताराला उशीर – संजय शिरसाट

Sanjay Shirsat | मुंबई: सर्वोच्च न्यायालयाने सत्ता संघर्षाचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्याकडे सोपवला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर सर्वांचे लक्ष राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराकडं लागलं आहे. सध्या राज्य मंत्रिमंडळ विस्ताराची चिन्हे दिसू लागली आहेत. त्याचबरोबर शिंदे-फडणवीस सरकारमधील अनेक मंत्र्यांना मंत्रिपदाचे डोहाळे लागले आहे. या सर्व घडामोडी सुरू असताना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट … Read more

Sanjay Shirsat | आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात भ्रष्टाचार; संजय शिरसाटांचा ठाकरेंवर आरोप

Sanjay Shirsat | मुंबई: राज्यातील राजकारणामध्ये दररोज काही नवीन घडामोडी घडत असतात. अशात संजय शिरसाट यांनी आदित्य ठाकरेंवर (Aditya Thackeray) टीकास्त्र चालवलं आहे. आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप संजय शिरसाट यांनी केला आहे. संजय शिरसाट यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. Sanjay Shirsat alleges against Aditya … Read more

Nitesh Rane | “तू सरपंच तरी…”; नितेश राणेंचा आदित्य ठाकरेंना खोचक टोला

Nitesh Rane | नाशिक: नागपूरमध्ये आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर लावण्यात आले होते. याच पार्श्वभूमीवर भाजपचे आमदार नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंवर टीकास्त्र चालवलं आहे. शिल्लक सेनेत आदित्य ठाकरे सरपंच तरी होऊ शकतो का? अशा शब्दात नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंवर शाब्दिक हल्लाबोल केला आहे. Nitesh Rane taunts Aditya Thackeray आदित्य ठाकरे … Read more

Aditya Thackeray | नागपूरमध्ये झळकले भावी मुख्यमंत्री म्हणून आदित्य ठाकरेंचे पोस्टर, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Aditya Thackeray | नागपूर: माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आज नागपूर दौऱ्यावर आहे. या दौऱ्यामध्ये ते नागपूरमधील प्रदूषित गावांची पाहणी करणार आहे. त्याचबरोबर ते या गावातील नागरिकांसोबत संवाद साधणार आहे. आदित्य ठाकरे यांच्या नागपूर दौऱ्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. अशात नागपूरमध्ये लागलेल्या काही पोस्टर्सनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. नागपूरमध्ये भावी मुख्यमंत्री आदित्य ठाकरे असे … Read more

Aditya Thackeray | ”मुख्यमंत्र्यांना माझ्यासमोर उभं करणार असेल तर मी…”; आदित्य ठाकरेंचं मुनगंटीवार यांना आव्हान

Aditya Thackeray | मुंबई : आज ( 20 मे) मुंबईमध्ये कुपरेज फुटबॉल ग्राऊंडमध्ये आयोजित केलेल्या फुटबॉलच्या वर्कशॉपला ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी त्यांनी सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी केलेल्या आव्हानाला स्वीकारत प्रतिआव्हान केलं आहे. आदित्य ठाकरे आणि मुनगंटीवार यांच्यामध्ये वरळी निवडणुकीवरून शाब्दिक टीका- टिप्पणी … Read more

Aditya Thackeray | सत्तासंघर्षाच्या निकालानंतर आदित्य ठाकरे दिल्लीत ; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Aditya Thackeray | नवी दिल्ली : दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल सुप्रीम कोर्टाने जाहीर केला. यामध्ये कोर्टाने अनेक मुद्धे मांडले आहेत. जरी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचं सरकार वाचलं असलं तरीही 16 आमदारांच्या अपात्रतेच्या प्रकरणावर अजूनही निर्णय झालेला नाही. तो निर्णय विधानसभा अध्यक्ष यांनी लवकरात – लवकर घ्यावा असं कोर्टाकडून सांगण्यात आलं आहे. यापूर्वीच सत्ताधारी […]

Eknath Shinde | ‘बेगानी शादी में अब्दुल्ला दीवाना’; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा टोला नेमका कुणाला?

Eknath Shinde | सातारा: सुप्रीम कोर्टाने सत्ता संघर्षाचा निकाल दिल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिल्यांदा जाहीर सभा घेतली. सातारा दौऱ्या दरम्यान झालेल्या सभेमध्ये त्यांनी ठाकरे गटावर सडकवून टीका केली आहे. घटनाबाह्य बोलणाऱ्यांना कोर्टाने कालबाह्य केलं आहे, असं म्हणत एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र चालवलं आहे. एकनाथ शिंदे म्हणाले, “मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. त्याचबरोबर हे […]

Aditya Thackeray | महाविकास आघाडी संविधानाच्या रक्षणासाठी एकत्र आहे – आदित्य ठाकरे

Aditya Thackeray | माथेरान: सध्या राज्यातील राजकारणामध्ये दररोज नवीन घडामोडी घडत आहे. शरद पवारांचा (Sharad Pawar) राजीनामा, उद्धव ठाकरे यांचा कोकण दौरा अशा अनेक घडामोडींवर सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. अशात आदित्य ठाकरे आज माथेरान दौऱ्यावर असताना त्यांनी महाविकास आघाडीबाबत महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. महाविकास आघाडी देशाच्या संविधानाच्या संरक्षणासाठी एकत्र आली आहे, असं आदित्य […]

Aditya Thackeray | “इथे जात, धर्म, प्रांताचे मतभेद नाहीत. सर्व संविधानाचे रक्षक आहेत” : आदित्य ठाकरे

Aditya Thackeray | मुंबई : बीकेसी मैदानात आज ( 1मे) ला महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा पार पडत आहे. या सभेला मविआचे अनेक नेते उपस्थित आहेत. अजित पवार, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अस्लम शेख, सुनील प्रभू, सुषमा अंधारे, अशोक चव्हाण, छगन भुजबळ, जितेंद्र आव्हाड आदी नेते उपस्थित आहेत. तर आदित्य ठाकरे( Aditya Thackeray ) यांनी आपल्या […]

Job Alert | संत गाडगेबाबा विद्यापीठात ‘या’ पदांच्या जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू

Job Alert | टीम महाराष्ट्र देशा: शिक्षण क्षेत्रामध्ये नोकरी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती यांच्या अंतर्गत विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे. या भरतीसाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली असून जाहिरातीमध्ये दिलेल्या पदासाठी पदानुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या पदांसाठी पात्र आणि […]

Aditya Thackeray | “आदित्य ठाकरेंच्या लग्नाची जबाबदारी घेऊ”; फडणवीसांच्या वक्तव्याने विधानसभेत पिकला हशा

Aditya Thackeray | मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अनेक नेत्यांमध्ये वाद-विवाद पाहायला मिळत आहे. परंतु हे वाद आता फार काही नवे नाहीत. आता दररोज विधानसभेत टीका-टिप्पणी पाहायला मिळत असते.  विधानसभेत दादा भुसे (Dada Bhuse) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्यात झालेल्या खडाजंगीनंतर विधानसभेत आमदार बच्चू कडूंनी (Bacchu Kadu) विवाहाबाबत प्रश्न केला आहे. यावर फडणवीसांनी त्यावर … Read more

Keshav Upadhye | “नुसतंच माझे वडील, माझे आजोबा अन्…”; जलीलांचा तो व्हिडीओ शेअर करत भाजपची जहरी टीका

Keshav Upadhye | मुंबई : सध्या राज्याभरात धुलिवंदनाचं वातावरण आहे. सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे राजकीय नेतेमंडळींनीही या सणाचा आनंद लुटत आहेत. सण कोणताही असो नेतेमंडळी आपले राजकीय रंग दाखवल्याशिवाय राहत नाहीत. एकीडकडे धुलिवंदन साजरी होत आहे तर दुसरीकडे राजकीय नेत्यांमध्ये टीका-टिपण्णी आरोप-प्रत्यारोपांची उधळण करत असल्याचं पहायला मिळत आहे. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी औरंगाबादच्या नामांतराला विरोध करण्यासाठी … Read more

Weather Update | सुरू झाला आहे उन्हाचा तडाका, जाणून घ्या हवामान अंदाज

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: गेल्या दोन दिवसापासून राज्यातील वातावरणात चांगलाच बदल झाला आहे. राज्यामध्ये उष्णतेची लाट (Heat Wave) सुरू झाली आहे. फेब्रुवारी महिना सुरू असून गर्मीमुळे अंगाची लाहीलाही होत आहे. गोवा, कर्नाटक, गुजरात आणि महाराष्ट्रामध्ये उष्णतेची लाट पसरली आहे. या राज्यातील बहुतांश भागात कमाल तापमान 37 ते 39 अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. फेब्रुवारी … Read more